केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET) मध्ये विविध पदांच्या एकूण ३० जागा

केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (CIET) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
टेक्निकल टीम लीड, मोबाइल अप्लिकेशन (लीड डेव्हलपर), डेटाबेस प्रशासक, सीनियर अ‍ॅकॅडमिक कन्सल्टंट, अ‍ॅनिमेशन अँड ग्राफिक कन्सल्टंट, कंटेंट डेव्हलपर, द्विभाषी अनुवादक आणि कनिष्ठ प्रकल्प सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत एकूण २५२७१ जागा

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.