वस्तू व सेवाकर परिषद सचिवालय मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

वस्तू आणि सेवा कर बुद्धिमत्ता महासंचालनालय, नाशिक यांच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशासकीय अधिकारी पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट  २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – GST आयुक्त कार्यालय, प्लॉट क्र. १५५, सेक्टर-पी-३४, एनएच, जैष्ठ आणि वैशाख, सिडको, नाशिक, पिनकोड- ४२२००८

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});