स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये विविध पदांच्या ३२ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
निर्माता तांत्रिक, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक (NMR तज्ञ), समन्वयक, बहिस्थशिक्षण, तांत्रिक सहाय्यक, फार्मासिस्ट, परिचारिका, गुणवत्ता व्यवस्थापक, उत्पादन सहाय्यक, संपादक, अधीक्षक (मुले वसतिगृह) अधीक्षिका (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, वरिष्ठ लिपिक, (यूआरटीआरसी किनवटसाठी), कॅमेरामन, मदतनीस, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ/ प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक निर्माता तांत्रिक, प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक), प्रयोगशाळा अटेंडंट आणि प्राणी गृह परिचर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – मा. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड,पिनकोड- ४३१६०६

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.