केंद्रीय जल ऊर्जा संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २ जागा

केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे यांच्या आस्थापनेवरील ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित केलेल्या आहेत.

ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स रूम/ ऑडिटोरियम, मुख्य इमारत, CWPRS, खडकवासला, पुणे, पिनकोड- ४११०२४

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.