भारतीय रेल्वेच्या मध्य विभागात पॅरामेडिकल स्टाफ नर्स पदांच्या एकूण ३२ जागा
भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात पॅरामेडिकल स्टाफ अंतर्गत स्टाफ नर्स पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या व्हाट्सएप कॉल द्वारे मुलाखती आयोजित करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टाफ नर्स पदांच्या एकूण ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार जीएनएम, बीएससी नर्सिंग पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – srdpo@bb.railnet.gov.in
व्हाट्सएप कॉल मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जून २०२० रोजी व्हाट्सएप कॉल मुलाखतीकरिता उपस्थित/ तयार राहावे.
व्हाट्सएप कॉल मुलाखतीचा नंबर – 8828119514
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!
Comments are closed.