भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात कंत्राटी वैद्यकीय व्यवसाईक पदाच्या जागा

भरतीय रेल्वे रिक्रूटमेंट सेल मार्फत मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवरील कंत्राटी वैद्यकीय व्यवसाईक (सीएमपी) पदांच्या भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट ऑनलाईन मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सीएमपी पदाच्या  जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज सदर करण्याचा ई-मेल पत्ता srdpocsmt@gmail.com

ऑनलाईन मुलाखतीची तारीख –  दिनांक २० जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});