बृहन्मुंबई महानगरपालिकेत कीटकनियंत्रण अधिकारी पदांच्या एकूण २ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कीटकनियंत्रण अधिकारी पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कीटकनियंत्रण अधिकारी पदांच्या एकूण २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक  ११ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते बृहन्मुंबई महानगरपालिका, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, ३रा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई, पिनकोड-४०००१२

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.