मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण ४ जागा

मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ४ पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार मेडिकल प्रयोगशाळा अभ्यासक्रमातुन डी.एम.एल.टी. डिप्लोमा पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३० जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अ‍ॅडमिरल सुपरिटेंडंट (वरिष्ठ मॅनेजर प्लांट मेंटेनन्स), शाहिद भगतसिंग रोड, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई, पिनकोड- ४०००२३

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.