नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३० जागा

नैनिताल बँक लिमिटेड, उत्तराखंड  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
चार्टर्ड एकाउंटेंट, क्रेडिट अधिकारी, जोखिम अधिकारी, विपणन अधिकारी, विधि अधिकारी आणि योजना अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपाध्यक्ष (एचआरएम), नैनीताल बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय,  ओक्स बिल्डिंग, मल्लीताल, नैनीताल, पिनकोड – २६३००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.