भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागात वैद्यकीय पदांच्या एकूण ४८ जागा
भारतीय रेल्वेच्य मध्य (भुसावळ) विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी केवळ रेल्वे कर्मचारी वर्गातील पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय पदांच्या एकूण ४८ जागा
स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.
र्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – persbrbsl@gmail.com
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
??