सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११० जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११० जागा
आयटी, अर्थशास्त्रज्ञ, डेटा सायंटिस्ट, जोखीम व्यवस्थापक, आयटी विश्लेषक (SOC), आयटी सुरक्षा विश्लेषक, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट), क्रेडिट अधिकारी, डेटा अभियंता, कायदा अधिकारी, सुरक्षा आणि आर्थिक विश्लेषक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १७ आक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.