सेंट्रल बँक ऑफ इंडिया आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५ जागा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, अटेंडर/ उप-कर्मचारी, वॉचमन आणि माळी आणि बीसी पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
-
- प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, अटेंडर/ उप-कर्मचारी, वॉचमन आणि माळी इत्यादी पदांकरिता “प्रादेशिक व्यवस्थापक/ सह-अध्यक्ष, जिल्हास्तरीय आरएसईटीआय सल्लागार समिती (डीएलआरएसी), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, दुसरा मजला, शुभ कदम स्टोअरच्या वर, आयसीआयसीआय बँकेसमोर, नवीन बस स्टँड रोड, शहडोल, पिनकोड- ४८४००१” येथे अर्ज पाठवावेत.
- बीसी पर्यवेक्षक पदांकरिता ” प्रादेशिक कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिवान पहिला मजला, पटेल चौक, एचपीओ जवळ, सिवान, पिनकोड- ८४१२२६” येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!