केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०७ जागा
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (प्रधान न्यायपीठ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०७ जागा
मुख्याध्यापक, कुलसचिव, सहनिबंधक, उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, लेखा उप-नियंत्रक, न्यायालय अधिकारी, खाजगी सचिव, लेखा अधिकारी, सहाय्यक ग्रंथालय व माहिती अधिकारी, कोर्ट मास्टर/ स्टेनोग्राफर ग्रेड सी, कनिष्ठ लेखा अधिकारी, काळजीवाहू, स्टेनोग्राफर, फोटोकॉपीयर, सहाय्यक विभाग अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, कार चालक, डेस्पेच रायडर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ५६ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रधान निबंधक, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, प्रधान पीठ, ६११/३५३५, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड–११०००१
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.