सर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १०९ जागा

सर्टिफिकेशन इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेड (सीईआयएल) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०९ जागा
अभियंता, वरिष्ठ अभियंता, उपव्यवस्थापक, अभियंता तज्ञ, वरिष्ठ अभियंता तज्ञ आणि अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल  पत्ता – recruit.hr1@ceil.co.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});