प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये (CDAC) विविध पदांच्या एकूण ५४ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र, पुणे (CDAC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४ जागा
प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता, प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहयोगी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –उमेदवार बीई/ बी. टेक/ एम. टेक/ एमसीए पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.