हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास केंद्रात प्रकल्प अभियंता पदांच्या २६ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण २६ जागा 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५ जानेवारी २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – प्रगत संगणक विकास केंद्र, प्लॉट नंबर ६ व ७, हार्डवेअर पार्क, एस.आय. क्रमांक १/१, श्रीशैलम हायवे, पहाडी शरीफ वाया, हैदराबाद, पिनकोड-५०१५१०

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.