नागपूर येथील केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत यंग प्रोफेशनल पदाची १ जागा

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल (II) पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

यंग प्रोफेशनल (II) पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  २५,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीची तारीख – दिनांक २२ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय साइट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (ICAR), NBSS & LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटरच्या समोर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.