केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४ जागा
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर (ICAR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
विषय तज्ञ, यंग प्रोफेशनल (I), प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – ICAR- सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर समोर, विद्यापीठ कॅम्पसजवळ, वाडी, अमरावती रोड, नागपूर, पिनकोड- ४४० ०३३
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!