मुंबईच्या आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ७ जागा
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद, मुंबई (CCRAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
वरिष्ठ संशोधन सहकारी आणि कार्यालय सहाय्यक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २० व २१ जानेवारी २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – RRA पोदार, केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, वरळी, मुंबई.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.