भारतीय प्रतिस्पर्धा अयोग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २० जागा

भारतीय प्रतिस्पर्धा अयोग, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण २० जागा
संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक पीआर.खाजगी सेक्रेटरी, ऑफिस मॅनेजर आणि  प्रायव्हेट सेक्रेटरी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृती वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.