भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २१३ जागा

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये विविध पदांच्या एकूण २१३  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१३ जागा
निरीक्षक, उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि हवालदार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता उपमहानिरीक्षक (कर्मचारी), महासंचालक, बीएसएफ, ब्लॉक क्र. 4, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवीन दिल्ली, पिनकोड– ११०००३

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

6 Comments
  1. Maruti Shinde says

    Nice

  2. Prathviraj says

    Nice

  3. Dayanand Gavhane says

    Nice Sir

  4. Vipul Deshmukh says

    Thank

  5. Maesh says

    Nise

  6. Parmeshwar says

    Mast

Comments are closed.