बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७ जागा
क्ष-किरण तंत्रज्ञ, क्ष-किरण सहाय्यक पदांच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मार्च २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, बृहन्मुंबई, मुंबई ४०००२२.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.