गोवा राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १८ जागा

 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
राज्य कीटकशास्त्रज्ञ, दंतचिकित्सा तंत्रज्ज्ञ, दंतचिकित्सा सहाय्यक, आरोग्य अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, महिला आरोग्य अभ्यागत, सोनोलॉजिस्ट, जिल्हा माहिती व्यवस्थापक, सल्लागार, समुपदेशक आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.