बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण 12 जागा
हाऊसमन (औषध) आणि सल्लागार पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – आणि सल्लागार पदांकरिता 9 जुलै २०२० पर्यंत आणि हाऊसमन (औषध) पदांकरिता दिनांक २० जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज  पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (हाऊसमन) – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई -11.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (सल्लागार) – उप- कार्यकरी आरोग्य अधिकारी, एन.यु.एच.एम कार्यालय, एफ/दक्षिण विभाग, पहिला मजला, रूम नं. १३,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});