पोलिस संशोधन-विकास ब्यूरोच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या पोलिस संशोधन आणि विकास ब्यूरो (BPRD) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्टाफ कार ड्रायव्हर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२५  पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – डीआयजी (प्रशासन), ब्यूरो ऑफ पोलिस शोध आणि डेव्हलपमेंट, एनएच -८, महिपालपूर जवळ, नवी दिल्ली, पिनकोड- ११००३७

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});