पोलिस संशोधन आणि विकास ब्यूरो मध्ये विविध पदांच्या एकूण २५९ जागा
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या पोलिस संशोधन आणि विकास ब्यूरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील स्वतः किंवा पोस्टाने अथवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २५९ जागा
डीआयजी/ उपविभागीय अधिकारी संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ विश्लेषक, संशोधन अधिकारी, स्टेनोग्राफर, लिपिक, हलवाई, ग्रंथालय सहाय्यक, व्यवस्थापक कॅन्टीन, खाजगी सचिव, खाते अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कर्मचारी परिचारिका, ड्रायव्हर, ट्रेडडेमॅन आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – डीआयजी (प्रशासन), ब्यूरो ऑफ पोलिस शोध आणि डेव्हलपमेंट, एनएच -८, महिपालपूर जवळ, नवी दिल्ली, पिनकोड – ११००३७
अर्ज पाठविण्याचा ई-मेल – [email protected]
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.