मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५० जागा

उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कायदा लिपिक पदांच्या ५० जागा
सेवानिवृत्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदाच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ एप्रिल २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई, पिनकोड- ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – उच्च न्यायालय, मुंबई.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ ते २४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.