मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर जिल्हा न्यायाधीश पदांच्या एकूण ७ जागा

मुंबई उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील जिल्हा न्यायाधीश पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा न्यायाधीश पदांच्या ७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});