दादरा नगर हवेली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दादरा आणि नगर हवेली प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
राज्य / जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, अर्बन हेल्थ प्रोग्राम मॅनेजर, मायक्रोबायोलॉजिस्ट, फार्मासिस्ट, जिल्हा प्रोग्राम कोऑर्डिनेटर, प्रोग्राम असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट आणि अकाउंटंट कम डीईओ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मिशन संचालक (एनएचएम) कार्मिक विभाग, सचिवालय, सिल्वासा, दादरा आणि नगर हवेली

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!

Comments are closed.