बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या एकूण २३ जागा

बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३ जागा
एएचआर सल्लागार, आयटी सल्लागार, सुरक्षा अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  एचआर सल्लागार, आयटी सल्लागार पदांकरिता [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीखएचआर/ आयटी सल्लागार व्यतिरिक्त इतर पदांकरिता दिनांक २१ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});