बँक ऑफ बडोदाच्या आस्थापनेवर विविध अधिकारी पदांच्या एकूण ३३ जागा

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध अधिकारी पदांच्या एकूण ३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३३ जागा
सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी आणि व्यवसाय प्रमुख पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीखव्यवसाय प्रमुख पदाकरिता दिनांक ५ जानेवारी व इतर पदांकरिता दिनांक ८ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा (1)

जाहिरात पाहा (2)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.