बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४४ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४ जागा
वरिष्ठ सल्लागार, कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ ग्रंथपाल आणि आहारतज्ञ (कनिष्ठ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.