पालघर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या १८९१ जागा

जिल्हा परिषद, पालघर यांच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या अंतर्गत जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शाळांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या शिक्षक पदांच्या एकूण १८९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १८९१ जागा
शिक्षक (अनुसूचित जमाती) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक-१७, कोळगाव, पालघर बोईसर रोड, पालघर (प.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Priyanka Deepak more says

    Application apply for the teacher

  2. Imran hanif shekh says

    Palghar praymari teacher

Comments are closed.