बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
सल्लागार, बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी (एन.यु.एच.एम), एफ/ दक्षिण विभाग, पहिला मजला, रुम नं. १३, डॉ. बाबासाहेब रोड, परेल, मुंबई.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});