भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ४१ जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
सहाय्यक तांत्रिक सल्लागार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी/मानव संसाधन कक्ष क्रमांक २९, मानव संसाधन भरती विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, भेल, राणीपूर, हरिद्वार, उत्तराखंड, पिनकोड- २४९४०३

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});