मुंबई उच्च न्यायालयातील ‘लिपिक’ भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण १५५ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्क्रीनिंग चाचणी परीक्षेची प्रवेशपत्र व स्क्रीनिंग चाचणी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती खालील/ संबंधित वेबसाईट लिंकवरून उमेदवारांना पाहता/ डाऊनलोड करून घेता येतील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!