भारत सरकारच्या BEML लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ९६ जागा
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या बीईएमएल लिमिटेड (BEML) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ९६ जागा
कनिष्ठ कार्यकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
मुलाखत – उमेदवारांनी सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी फ्रेशर्स उमेदवारांनी तर मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी अनुभव असलेल्या उमेदवारांनी सकाळी ८ वाजता मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!