भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर अभियंता पदांच्या ५ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी अभियंता (I) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी अभियंता (I) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ई./ बी.टेक. हा चार वर्षाचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २००/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी फीस नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.