मुंबई येथील टाटा मेमोरिअल हॉस्पिटल मध्ये विविध पदांच्या एकूण १२५ जागा

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२५ जागा
सहाय्यक नर्सिंग पर्यवेक्षण, महिला नर्स ‘ए’, क्लिनिकल समन्वयक, वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’, तंत्रज्ञ ‘सी’, तांत्रिक ‘ए’ आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ३००/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी फीस नाहो.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट  २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या  मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.