भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदाच्या एकूण १२ जागा
वरिष्ठ कंत्राटी अभियंता, नवीन कंत्राटी अभियंता पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापक – HR, BEL Optronic Devices Limited, EL-30, ’J’ ब्लॉक, भोसरी औद्योगिक क्षेत्र, पुणे, पिनकोड- ४११०२६
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.