ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत कुशल-अकुशल पदांच्या एकूण १५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कुशल-अकुशल पदांच्या १५०० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Suhan Gadkari says

    Kindly update if any vacancy in Goa

Comments are closed.