भाभा अणु संशोधन केंद्र संचलित रूग्णालयात विविध पदांच्या एकूण २६ जागा

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई संचालित रुग्णालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
निवासी वैद्यकीय अधिकारी (पदव्युत्तर) आणि कनिष्ठ/ वरिष्ठ निवासी डॉक्टर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.