भाभा अणु संशोधन केंद्रात (मुंबई) वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८ जागा
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ८ जागा
निवासी वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स रूम, तळमजला, लायब्ररीजवळ, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई, पिनकोड- ४०००९४
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.