बँक ऑफ बडोदा आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या ३३० जागा
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३३० जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑफिसर पदांच्या ३३० जागा
स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई./ बी.टेक/ एम.ई./ एम.टेक (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ माहिती सुरक्षा/ सायबरसुरक्षा/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी)/ बी.एस्सी. (आयटी )/ बीसीए/ एमसीए/ पीजीडीसीए/ एम. बी. ए. विषयातून पदव्युत्तर पदवी उत्तीर्णसह संबंधित कामाचा ३/ ४/ ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. (पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दिनांक १ जुलै २०२५ रोजी ३२/ ३४/ ३५/ ३६/ ३७/ ३८/ ४०/ ४५ वर्ष दरम्यान असावे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.
परीक्षा शुल्क – खुल्या/ आर्थिक मागास/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५०/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७५/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!