खाजगी क्षेत्रातील विविध नोकऱ्यांची संधी आता आपल्या दारी उपलब्ध

नामांकित इंजिनिअरींग, सॉफ्टवेअर, इलेक्ट्रिकल, केमिकल, फार्मा लिमिटेड/ प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या अथवा खाजगी बँका, फायनान्स कंपन्या, खाजगी शैक्षणिक संस्था, खाजगी कार्यालये आणि सुरक्षा एजन्सीज मध्ये ऑनरोल शैक्षणिक पात्रतेनुसार भरपूर जागा उपलब्ध असून त्यासाठी शेक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करणे आवश्यक आहे.

इयत्ता दहावी ते पदवीधर, बीएस्सी, एमएस्सी, डी. फार्म, बी. फार्म, बीई (सर्व शाखा), आयटीआय, अनुभवी आणि अनुभव नसलेल्या उमेदवारांनी नाव नोंदणी करावी.

जाहिरात पाहा

ऑनलाईन नोंदणी करा

Comments are closed.