शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ३ जागा

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (SCI) यांच्या आस्थापनेवरील क्रेन ऑपरेटर पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. क्रेन ऑपरेटर पदांच्या ३ जागा शैक्षणिक…

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांच्या एकूण ५० जागा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अधिनस्त असलेल्या भोंडेकर एज्युकेशन सोसायटी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून…

रायगड जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ९२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अलिबाग-रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९२ जागा वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S.),…

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट मध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा

हॉटेल व्यवस्थापन संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि उपयोजित पोषण संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या…

इसरोच्या विक्रम साराभाई अवकाश केंद्रात विविध पदांच्या ११२ जागा

इसरोच्या (ISRO) विक्रम साराभाई अवकाश केंद्र (स्पेस सेंटर) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ११२ जागा…

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील प्रबंधन औद्योगिक प्रशिक्षु (वित्त) पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदाच्या एकूण १२ जागा…

शैक्षणिक संशोधन, प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत विविध पदांच्या ३४७ जागा

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (NCERT) यांच्या आस्थापनेवरील अशैक्षणिक पदांच्या एकूण ३४७ जागा पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अशैक्षणिक पदांच्या ३४७ जागा शैक्षणिक…

सोलापुर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ४१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून…

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ६ जागा प्रशिक्षक, व्यवस्थापक, फिटनेस ट्रेनर व…

भारतीय स्टेट बँकेत (SBI) विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण २१७ जागा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील नियमित आणि कंत्राटी आधारावर विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदांच्या एकूण २१७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने…
IMP
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});