भारतीय स्टेट बँकेत (SBI) विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण २१७ जागा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील नियमित आणि कंत्राटी आधारावर विशेषज्ञ संवर्ग अधिकारी पदांच्या एकूण २१७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १९ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विशेषज्ञ अधिकारी पदांच्या २१७ जागा
नियमित आणि कंत्राटी आधारावर विशेषज्ञ अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

टेलीग्राम जॉईन करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.