बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध…

मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५ जागा

मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील खर्च प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५ जागा शैक्षणिक…

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण १८७६ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८७६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता…

यवतमाळ महापारेषण यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या २५ जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, यवतमाळ (महापारेषण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या…

डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या ४ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदाच्या एकूण ४ जागा प्रोजेक्ट…

इंडिया कॉटन कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३ जागा

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९३ जागा व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि…

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४६ जागा

भारत सरकारच्या राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४६ जागा विभाग अधिकारी/…

सिक्युरिटी प्रिंटिंग & मिंटिंग कॉर्पोरेशन इंडियात विविध पदांच्या ४ जागा

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सल्लागार कामगार पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या  थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. सल्लागार कामगार पदांच्या…

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २१ जागा

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २१ जागा फिजिशियन (औषध), प्रसूती…

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

नवी मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ४जागा प्राध्यापक,…
IMP
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});