ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण १३जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.  वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण १३ जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार…

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात विविध पदांच्या एकूण २४ जागा

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २४ जागा समन्वयक, नियुक्ती…

भारत सरकार यांच्या दूरसंचार विभागात विविध पदांच्या एकूण १६ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत…

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत. प्रकल्प अभियंता पदांच्या २० जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार…

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३७ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३७ जागा इंटेन्सिव्हिस्ट आणि लेक्चरर पदांच्या जागा …

कर्मचारी राज्य विमा महामंडळात (पुणे) विविध पदांच्या एकूण १५ जागा

कर्मचारी राज्य विमा निगम, पुणे यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. वैद्यकीय अधिकारी पदांच्या १५ जागा शैक्षणिक पात्रता –…

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २९ जागा

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्विथापनेवर विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण २९ जागा फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ,…

भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, भंडारा  यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत. विविध पदांच्या एकूण ७ जागा…

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या ३७० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील अनुवादक पदांच्या एकूण ३७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अनुवादक पदांच्या ३७० जागा कनिष्ठ अनुवाद…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कंत्राटी पदांच्या एकूण ७३ जागा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ७३ जागा  प्रोफेसर, असोसिएट…
IMP
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});