स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या ३७० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील अनुवादक पदांच्या एकूण ३७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अनुवादक पदांच्या ३७० जागा
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.